१) ड्रॉपबॉक्स सुविधेबाबतची माहिती-----
https://db.tt/ny5ob369 किंवा https://db.tt/waVEpdPr यालिंकवर क्लिक
करा. या लिंक वर जाऊन sign up वर क्लिक करा आपण आपलेनाव , आडनाव , ई-मेल,पासवर्ड टाकुन आपले अकाउंट ओपन करु शकता, प्रथम आपणाला २ जी.बी . जागा
मिळेल ,पण आपण संगणकावर ड्रॉपबॉक्स चे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा
किंवा मोबाईल साठी अॅपलिकेशन डाऊनलोड करा.
म्हणजे आपण त्याचे पुर्णता सदस्य व्हाल व आपणास पुन्हा अतिरिक्त ५०० m.b.जागा मिळेल. upload option
select करुन
आपण आपल्याला हव्या त्या फाईल अपलोड करु शकता .आपल्या फाईल सुरक्षित पणे ऑनलाईन
पध्दतीने साठवल्या जातात , म्हणजे आपले मेमरी कार्ड खराब झाले तरी आपला डाटा , फोटो सुरक्षित राहतात, आपण नंतर पुन्हाडाऊनलोड
करु शकतो. त्या फाईलच्या लिंक आपल्या
मित्रांना ईमेल ,sms,bluetooth,किंवा अन्य मार्गाने
पाठवु शकता , वेबसाईटवर लिंक देऊ शकता.
यात आपण २ जीबी डाटा साठवु शकता... इतरांनी पाठवलेल्या लिंकद्वारे फाईल आपण
डाऊनलोड किंवा आपल्या ड्रॉपबॉक्स मध्ये अॅड करुशकतो त्यासाठी आपलेड्रॉपबॉक्स अकाऊट साईनइन असावे लागते... आपण get free space या वर क्लिक करुन आपल्या मित्रांना ईमेल द्वारे
इनव्हाईट करु शकता आपण हीजागा १६ जीबी पर्यंत वाढवु शकता .एका व्यक्तीमागे आपणाला
५०० एम.बी. एवढा डाटा वाढवुन मिळतो .
=======================================================================
२) इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल?
मी देत असलेल्या या लिंक वरुन https://copy.com/?r=2SgROw किंवा
https://copy.com/?r=DJ0Rt1
या साईटवर जा. आपण या
लिंकवरुन गेलात तरच आपणास ५ जीबी अतिरीक्त जागा मिळेल. ‘कॉपी’ वर
गेल्यानंतर त्या साईटवर आपले खाते उघडा. आता आपल्या ईमेल खात्यामध्ये लॉग इन करा. Copy कडून
आपणास ‘Confirm your Copy
account’ अशा विषयाचा एक नवीन ईमेल आला असेल. जर inbox मध्ये
हा मेल आपणास सापडला नाही,
तर एकदा आपले spam
फोल्डर तपासा. हा ईमेल उघडून त्यामध्ये दिलेल्या
लिंकवर क्लिक करा, म्हणजे आपल्या ‘कॉपी’ खात्याची पडताळणी (Verification)
पूर्ण होईल. आता Copy चे सॉफ्टवेअर आपल्या
संगणकावर डाऊनलोड करुन घ्या,
कारण त्याशिवाय आपणास आपले अतिरीक्त ५ जीबी मिळणार
नाहीत. आपणास हे सॉफ्टवेअर नको असेल,
तर ते नंतर लगेच `अन्इंन्स्टॉल' (uninstall) केलंत तरी चालेल.
कॉपी
- इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा
|
आपणास आपली २० जीबी मोफत जागा मिळाली असेल.
आता आपणास याहूनही अधिक मोफत जागा मिळवायची आहे. त्यासाठी उजव्या बाजूला वर
असलेल्या आपल्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा. इथे Invite Someone to Copy वर
क्लिक करा. आपणास एक खास लिंक मिळेल ती आपल्या ब्लॉगवर, फेसबुकवर, ट्विटरवर
किंवा ईमेलने मित्रांसोबत शेअर करा. या लिंकवर क्लिक करुन जेंव्हा कोणी Copy या
साईटचा मोफत सदस्य होईल आणि त्यांचे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर डाऊनलोड करेल, तेंव्हा
आपणास आणि त्यांस अशा दोघांसही प्रत्येकी ५ जीबी अतिरीक्त जागा मिळेल.
कितीही लोकांना आपण अशाप्रकारे सदस्य करुन घेऊ शकाल. इंटरनेटर अमर्याद मोफत जागा
मिळवण्याची ही एक संधी आहे,
असं म्हणण्यास हरकत नाही.
=============================================================================
३)गुगल ड्राईव----- ही सुविधा गुगल ने
उपलब्ध करुन दिली असून प्रथम आपले ईमेल खाते गुगल वर असल्यास आपण www.google.com
ब्राऊजर मध्ये टाकल्यावर वरच्या भागात drive
वर क्लिक करा यात आपला ईमेल आय –डी व पासवर्ड वापरा . यात आपण १५
जीबी डाटा सेव करू शकता व शेअर करु शकता. वरील दोन्ही सुविधेसाठी android साठी त्रिकोणी लोगो असलेले अॅपलिकेशन
डाऊनलोड करुन मोबाईल साठी वापरु शकता. dropbox
, google drive
No comments:
Post a Comment