वेबसाईट टिप्स

मराठी वेबसाईट आपल्या आवडीच्या फॉन्टमध्ये पाहा==
1)प्रथम तुम्ही देवनागरी फॉन्ट आपल्याकडेअसावा जसे -की SAKAL MARATHI, APARAJITA , DVOT-SUREKH,DVOT-YOGESH हेफॉन्ट प्रथम control panel मधील font नावाच्या फोल्डर मध्ये पेस्टकरा. किंवा आपण विंडोज ७, ८ अ‍ऑपरेटिंग सिस्यीम वापरत असाल तर राईट क्लिक करून install या वरक्लिक करा .
2)आपण INTERNET EXPLORER वापरात असाल तर पुढीलप्रमाणे सेटिग करा. SETTING>INTERNET OPTION> GENERAL> FONT > LANGUAGE SCRIPT मध्ये latin एवजी देवनागरी सिलेक्ट करुन हवा तो आवडीचा फॉन्ट सिलेक्ट करा .नंतरok> apply.
3) MOZHILLA FIREFOX SETTING= वापरत असाल तर  मेनुबार मधील view> content> advanced > langhage script > devnagri > select your font. >ok apply..

1 comment:

  1. I am so satisfy with this blog I implementation my computer knowledge..... so thanks jadhav sir

    ReplyDelete